सातबारा Watch

← लोधवडे

Ferfar #3548 · लोधवडे

माण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
362
Talathi
श्‍याम प्रकाशराव सुर्यवंशी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सविता विलास सकट शिवनेरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि, सांगली लिहून देणार : सविता विलास सकट रा. लोधवडे यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 362 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक शिवनेरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि, सांगली यांचेकडील पत्रावरून सविता विलास सकट यांचे हिश्यावर शिवनेरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि, सांगली यांचा बोजा र रु 100000/- मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.