Ferfar #3549 · लोधवडे
माण, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 342
- Talathi
- श्याम प्रकाशराव सुर्यवंशी
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : लोधवडे वि.का.स.सेवा सोसायटी, लोधवडे
लिहुन देणार : वैभव दादासो जगताप रा. लोधवडे यांनी वि. का.स.सेवा सो. लि. लोधवडे सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 342 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.