Ferfar #3550 · लोधवडे
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : लोधवडे वि.का.स.सेवा सोसायटी, लोधवडे
लिहुन देणार : आण्णासो दादासो जगताप रा. लोधवडे यांनी वि. का.स.सेवा सो. लि. लोधवडे सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 334, 622 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.