Ferfar #4407 · धामणी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- संजय सिताराम गावडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रा बिगरशेती सह पतसंस्था गोंदवले खु शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी शरद बाळू राजगे
गहाणखत लिहुन देणार : लालासो बबन खाडे रा. धामणी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4173-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201 क्षेत्र 0.3470 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लालासो बबन खाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार अनिता लालासो खाडे (खाता क्रमांक :- ) ,