Ferfar #4409 · धामणी
माण, सातारा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- संजय सिताराम गावडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
लिहुन देणार:- यशवंत विठोबा पुकळे (खाता क्रमांक :- 989)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 242 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2733 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1239 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1733 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0915 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- पवन राघू पुकळे ,श्रीमंत पांडुरंग खरात (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचे कडील खरेदी दस्त क्र 4231 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 230000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.