सातबारा Watch

← धामणी

Ferfar #4412 · धामणी

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
140/अ
Talathi
संजय सिताराम गावडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी सोलापूर लिहून घेणार : विठ्ठल महादेव खाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 140/अ तपशिल : दिनांक 26/01/2025 रोजी एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी चा विठ्ठल महादेव खाडे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4085 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.