सातबारा Watch

← दिवड

Ferfar #4585 · दिवड

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1431
Talathi
काजल रावसाहेब ढोकळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : मा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा आदेश क्रमांक:क्र.पुनर्वसन/उरमोडी/न.शर्त /एस आर -95/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.पुनर्वसन/उरमोडी/न.शर्त /एस आर -95/2026 दिनांक 28/09/2026 आलेवरून मौजे दिवड ता.माण येथील गट न 1431 मधील प्रल्हाद बाबुराव भिलारे म.वारस मंदा प्रल्हाद भिलारे व इतर 3 यांच्या हिश्यापुर्ता इतर हक्कातील कब्जेहक्काची रक्कम रुपये 111153 वसूल करनेवर शेरा कमी केला आहे.नोंद मा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.पुनर्वसन/उरमोडी/न.शर्त /एस आर -95/2026 नुसार नोंद घातली आदेश दप्तरी दाखल असे.