सातबारा Watch

← वळई

Ferfar #2494 · वळई

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
681
Talathi
माधुरी मल्हारी चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार सदाशिव ज्ञानू काळेल यांनी अर्ज दिलेवरून व मल्लिकार्जुन माने,अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांचे न्यायालयातील आदेश क्र.आर टी एस /2 रे /अ/11/2025 सातारा दि.29/10/2025 अन्वयेतसेच अतिरिक्त विभागीय आयुक्त,पुणे विभाग पुणे यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/अ/सा/01/2026 अपिलार्थी सदाशिव ज्ञानू काळेल व शहाजी ज्ञानू काळेल व प्रतिवादी ज्ञानू केसू यादव मयत वारस गुलाब ज्ञानू यादव यांच्या मध्ये असलेल्या अपिलाचा निकाल खालील प्रमाणे झाला आहे.अपिलार्थी यांचा अर्ज निकाल पत्रात नमूद केले कारणास्तव मंजूर करणेत येत आहे तसेच या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी माण खटाव उपविभाग दहिवडी यांनी आर टी एस /अपील क्र.198/2023 मध्ये दिनांक 27/11/2024 रोजी दिलेला निर्णय तसेच मंडळ अधिकारी कुकुडवाड यांनी तक्रार राजी नं 27/2023 मध्ये दि.25/08/2023 रोजी दिलेला निर्णय व त्याआधारे मंजूर केलेली फेरफार नं 1852 हि नोंद रद्द करणेत येत आहे.गट नं फेरफार नं 1852 नुसार दाखल झालेले ज्ञानू केसू यादव हे नाव कमी करून या आदेश्न्वाये सदाशिव ज्ञानू काळेल व सदाशिव ज्ञानू काळेल हि नावे पूर्ववत होती त्याप्रमाणे क्षेत्रासह प्रत्येकी ला.ला.0.2200 व पो.ख.0.0050 दाखल करणे कामी नोंद घेतली असे.