Ferfar #2495 · वळई
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार धनाजी मारुती काळेल रा वळई यांनी अर्ज केल्या वरून वरून म्हसवड येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनियर डिव्हिजन साहेब यांचे न्यायालयाकडील रे.मु.नं 297/2018 अन्वये आदेश दि.08/09/2018 नुसार नि.19,20 अनुसार मधील तडजोड हुकूमनामा अन्वये आदेश तडजोड पुरशीस हजर करून त्यांचे वडिलार्जित जमिनीचे वाटप खालील प्रमाणे पुढील गटात वाटप करून घेतले आहे.
वादी :- रावसाहेब धनाजी काळेल
प्रवादी :- धनाजी मारुती काळेल
बायनाबाई धनाजी काळेल
बाळासाहेब धनाजी काळेल
मंदाबाई बाबा काळेल
लक्ष्मण बाबा काळेल
अमोल बाबा काळेल
जयश्री बाबा काळेल
रखमाबाई लक्ष्मण ढेंबरे
जनाबाई बाबा कर्चे
छाया मारुती काळेल
1) गट नं 269 मध्ये रावसाहेब धनाजी काळेल यांना ला.ला.०.३२ आर व पो.ख.०.०२ आर, बाळासाहेब धनाजी काळेल यांना ला.ला.०.३२ आर व पो.ख.०.०२ आर, लक्ष्मण बाबा काळेल यांना ला.ला.०.३२ आर व पो.ख.०.०२ आर , अमोल बाबा काळेल यांना ला.ला.०.३२ आर व पो.ख.०.०२ आर क्षेत्र दिले.
2) गट नं 284 मध्ये रावसाहेब धनाजी काळेल यांना ला.ला.०.८५२५ आर व पो.ख.०.०७७५ आर, बाळासाहेब धनाजी काळेल यांना ला.ला.०.८५२५ आर व पो.ख.०.०७७५ आर, लक्ष्मण बाबा काळेल यांना ला.ला.०.८५२५ आर व पो.ख.०.०७७५ आर , अमोल बाबा काळेल यांना ला.ला.०.८५२५ आर व पो.ख.०.०७७५ आर क्षेत्र दिले.
3) गट नं 285 अ मध्ये रावसाहेब धनाजी काळेल यांना ला.ला.०.५२२५ आर,बाळासाहेब धनाजी काळेल यांना ला.ला.०.५२२५ आर, लक्ष्मण बाबा काळेल यांना ला.ला.०.५२२५ आर,अमोल बाबा काळेल यांना ला.ला.०.५२२५ आर क्षेत्र दिले.
4) गट नं 136/अ मध्ये बायनाबाई यांना ला.ला.0.4150 व पो.ख.0.0150 आर क्षेत्र व लक्ष्मण बाबा काळेल यांना ला.ला.0.2075 व पो.ख.0.0075 आर क्षेत्र ,अमोल बाबा काळेल यांना ला.ला.0.2075 व पो.ख.0.0075 आर क्षेत्र दिले.
5) गट नं 287 क मध्ये धनाजी मारुती काळेल यांना ला.ला.1.3100 व पो.ख.0.1600 आर क्षेत्र व लक्ष्मण बाबा काळेल यांना ला.ला.0.6550 व पो.ख.0.0800 आर क्षेत्र ,अमोल बाबा काळेल यांना ला.ला.0.6550 व पो.ख.0.0800 आर क्षेत्र आर क्षेत्र दिले.
6) गट नं 125 मध्ये बायनाबाई यांना ला.ला.0.2850 व पो.ख.0.1000 आर क्षेत्र व लक्ष्मण बाबा काळेल यांना ला.ला.0.1425 व पो.ख.0.0500 आर क्षेत्र, अमोल बाबा काळेल यांना ला.ला.0.1425 व पो.ख.0.0500 आर क्षेत्र आर क्षेत्र दिले.
7) गट नं 673 मध्ये बायनाबाई यांना ला.ला.0.0625 व पो.ख.0.0025 आर क्षेत्र व लक्ष्मण बाबा काळेल यांना ला.ला.0.0313 व पो.ख.0.0013 आर क्षेत्र, अमोल बाबा काळेल यांना ला.ला.0.0312 व पो.ख.0.0012 आर क्षेत्र आर क्षेत्र दिले.
8) गट नं 119 मध्ये प्रतिवादी नं ४ ते १० यांची नावे आहे त्या मध्ये आनेवाडी निश्चित नाही त्यामुळे प्रतिवादी नं १ आणि ४ ते १० यांची नावे आहे तशी कायम करणेत येत आहेत तसेच प्रत्येक गटात जाणे येणेस कोणी कोणास हरकत,अडथला करणेची नाहीत.
9) गट नं 275/ब या मध्ये प्रतिवादी नं १ आणि ४ ते १० यांची नावे आहेत त्याप्रमाणे ती नावे कायम करणेची आहे आहेत
10) गट नं 139 मध्ये प्रतिवादी नं १ आणि ४ ते १० यांची नावे आहेत त्याप्रमाणे ती नावे कायम करणेची आहे आहेत
येणे प्रमाणे तडजोड असून अ.नं.८ ते १० यामधील गट नं ११९,२७५/ब,आणि १३९ मध्ये वादी व प्रतिवादी २/३ यांना हिस्सा नको आहे.
तसेच प्रतिवादी नंबर 8 ते 10 या प्रतिवादी नंबर 1 च्या आणि प्रतिवादी नंबर 5 /6/7 चे वडील बाबा यांच्या बहिणी असल्याने व त्या सासरी सुखाने नांदत असल्याने त्यांना दावा मिळकती मधील हिस्सा नको आहे त्यांनी आपला हिस्सा स्वखुशीने प्रतिवादी आणि प्रतिवादी नंबर 5 व 6 यांना सोडला आहे तसेच प्रतिवादी 4 ही प्रतिवादी नंबर 5 व 6 ची आई असल्याने तिने आपला हिस्सा प्रतिवादी नंबर 5 व 6 यांना सोडून दिला आहे तसेच प्रतिवादी नंबर 7 जयश्री बाबा काळेल हिने आपला हिस्सा तिचे भाव प्रतिवादी नंबर 5 व 6 यांना सोडून दिला आहे तसेच ज्यांनी कर्ज काढले आहे व त्यांचे हिस्सावर बंधनकारक आहे सदरील तडजोड ही पुनर्वसन तरतुदीस अधीन राहून तडजोड केली आहे येणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांची आपापसात तडजोड झाली असून या तडजोडीप्रमाणे हुकूमनामा करण्यात आला व त्याप्रमाणे अधिकार अभिलेख सदरी नोंद घेतली असे.