Ferfar #2501 · वळई
माण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 418
- Talathi
- माधुरी मल्हारी चव्हाण
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
मौजे वळई येथील गट नं 418 मध्ये फेरफार क्र.2485 नुसार 3976 या दस्ताची नोंदणी झाली त्यानुसार देणार शंकर हनुमंत काळेल यांच्या नावावरील ला.ला.0.3300 पो.ख.0.0100 आर क्षेत्र घेणार कमल निवृत्ती काळेल यांच्या नावे नोंदविले गेले परंतु याच गटात असणाऱ्या विहिरीतील विहिरपाळी पाणी इले मोटर,पाईपलाईन,यात 1 आणे 1 दिवसाची विहीर पाळी पाणी घेनेचे हक्कासह खरेदी दिली.फेरफार न 2485 मध्ये नोंद घेनेची राहून गेलेने सदर नोंद घेतालीव असे.