सातबारा Watch

← पानवण

Ferfar #3720 · पानवण

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
829, 954
Talathi
अजय वसंत केंगले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे दि मु नं 90/2026 निशाणी 21 आदेश दिनांक : 14/05/2026 कोर्ट हुकुमावरून, म्हसवड ता माण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो यांच्या न्यायालयात रे दि मु नं 90/2026 निशाणी 21 निकाल दिनांक 14/05/2026 रोजी वादी बापू उर्फ बापूराव नारायण शिंदे विरुद्ध प्रतिवादी नं 1)बाळासो नारायण शिंदे, प्रतिवादी नं 2)जयाबाई दत्तू करांडे उर्फ जया दत्तात्रय करांडे, प्रतिवादी नं 3)मंदा जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे उर्फ मंदा दामोदर लोणारी, प्रतिवादी नं 4)रुपाली जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे, प्रतिवादी नं 5)मयुरेश जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे, प्रतिवादी नं 6)अनुष्का जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे, प्रतिवादी नं 7)आयुष जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तोपुढीलप्रमाणे गट नं 954 यात वादी बापू उर्फ बापूराव नारायण शिंदे यांना लागवडी लायक 0.4233 पोटखराब 0.0000 हिस्सा, प्रतिवादी नं 1)बाळासो नारायण शिंदे यांना लागवडी लायक 0.4233 पोटखराब 0.0000 हिस्सा, प्रतिवादी नं 3)मंदा जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.1059 पोटखराब 0.0000 हिस्सा, प्रतिवादी नं 5)मयुरेश जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.1058 पोटखराब 0.0000 हिस्सा, प्रतिवादी नं 4)रुपाली जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.0706 पोटखराब 0.0000 हिस्सा, प्रतिवादी नं 6)अनुष्का जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.0706 पोटखराब 0.0000 हिस्सा, प्रतिवादी नं 7)आयुष जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.0705 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला. गट नं 829 यात वादी बापू उर्फ बापूराव नारायण शिंदे यांना लागवडी लायक 0.3167 पोटखराब 0.0566 हिस्सा, प्रतिवादी नं 1)बाळासो नारायण शिंदे यांना लागवडी लायक 0.3167 पोटखराब 0.0566 हिस्सा, प्रतिवादी नं 3)मंदा जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.0792 पोटखराब 0.0142 हिस्सा, प्रतिवादी नं 5)मयुरेश जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.0792 पोटखराब 0.0141 हिस्सा, प्रतिवादी नं 4)रुपाली जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.0528 पोटखराब 0.0095 हिस्सा, प्रतिवादी नं 6)अनुष्का जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.0527 पोटखराब 0.0095 हिस्सा, प्रतिवादी नं 7)आयुष जनाप्पा उर्फ अंबादास शिंदे यांना लागवडी लायक 0.0527 पोटखराब 0.0095 हिस्सा वाटपात देणेत आला. या दाव्यामध्ये प्रतिवादी नं 2)जयाबाई दत्तू करांडे उर्फ जया दत्तात्रय करांडे यांनी मिळकतीत येणारा हिस्सा वादी व प्रतिवादी यांच्या लाभात विना मोबदला स्वखुशीने सोडून दिला. वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व मा. अपर तहसिलदार सो म्हसवड यांचे कडील क्र आरटीएस/कावि-176/2026 म्हसवड दिनांक 23/06/2026 तसेच अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.