सातबारा Watch

← पानवण

Ferfar #3727 · पानवण

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
843, 869, 907, 908, 909, 917, 923
Talathi
अजय वसंत केंगले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : पानवण विकास सेवा सोसायटी लि पानवण लिहून घेणार : येसू श्रीपती शिंदे यांनी गट क्रमांक : 843 तपशिल : येसू श्रीपती शिंदे पानवन विकास से सो यांनी शेतकरी निवासासाठी कर्ज र रु ५,२६,०००/- - 1864 गट क्रमांक : 869 तपशिल : येसू श्रीपती शिंदे यांना पानवन विकास से सो यांनी शेतकरी निवासासाठी कर्ज र रु 526000/- - 1864 गट क्रमांक : 907 तपशिल : येसू श्रीपती शिंदे यांनी विकास पानावन यांनी शेतकरी निवसासाठी कर्ज रु ५२६०००/- - 1864 गट क्रमांक : 908 तपशिल : येसू श्रीपती शिंदे यांना पानावन विकास सो यांनी शेतकरी निवासासाठी कर्ज 526000/- दिले. - 1864 गट क्रमांक : 909 तपशिल : येसू श्रीपती शिंदे यांना पानावन विकास सो यांनी निवासासाठी कर्ज ५२६०००/- - 1864 गट क्रमांक : 917 तपशिल : विकास सो पानवन चे येसू शिंदे यांनी शेतकरी बियाण्यासाठी कर्ज र रु 526000/- घेतले - 1864 गट क्रमांक : 923 तपशिल : विकास सो सा पानवनचे येसू शिंदे यांनी शेतकरी बियाण्यासाठी कर्ज रु 526000/- घेतले . - 1864 गट क्रमांक : 843 तपशिल : येसू श्रीपती यांना पानवन विकास से सो यांनी गाळ भरण कर्ज र रु १,९०,०००/- - 1969 गट क्रमांक : 869 तपशिल : येसू श्रीपती शिंदे यांनी विकास से सो पानवन यांचे कडून गाळ भरण्यासाठी कर्ज र रु 190000/- घेतले. - 1969 गट क्रमांक : 907 तपशिल : येसू श्रीपती शिंदे यांनी पानवान विकास सो कडून गाळ भरण्यासाठी कर्ज र रु १९००००/- . - 1969 गट क्रमांक : 908 तपशिल : येसू श्रीपती शिंदे यांना पानावन विकास सो यांनीगाळ भरण्यासाठी कर्ज 526000/- दिले. - 1969 गट क्रमांक : 909 तपशिल : येसू श्रीपती शिंदे यांना पानावन विकास सो यांनी गाळ भरणासाठी कर्ज रु १९००००/- - 1969 गट क्रमांक : 923 तपशिल : विकास सो सा पानवनचे येसू शिंदे यांनी गाळ भरण्यासाठी कर्ज रु 190000/- घेतले . - 1969 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.