सातबारा Watch

← पानवण

Ferfar #3728 · पानवण

माण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
42, 57, 797
Talathi
अजय वसंत केंगले
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा पानवण, ता .माण जि. सातारा लिहुन देणार : संगिता राजकुमार कुंटे रा. पानवण गट नंबर/ सर्वे नंबर 57, 797 लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा पानवण, ता .माण जि. सातारा लिहुन देणार : संगिता राजकुमार कुंटे रा. पानवण गट नंबर/ सर्वे नंबर 42 यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील फाईल क्रमांक 47 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 105000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5585 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता राजकुमार कुंटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 105000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.