सातबारा Watch

← पानवण

Ferfar #3731 · पानवण

माण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
665
Talathi
अजय वसंत केंगले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया , माण (दहिवडी) लिहून देणार : बापू विठ्ठल शिंदे रा. पानवण यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) फाईल क्रमांक 53 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 665 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 53 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.