सातबारा Watch

← पानवण

Ferfar #3732 · पानवण

माण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
665, 667, 669
Talathi
अजय वसंत केंगले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा पानवण, माण (दहिवडी) लिहुन देणार : प्रकाश विठ्ठल शिंदे रा. पानवण यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 54 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 669, 667, 665 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश विठ्ठल शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03.11.2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.