Ferfar #3733 · पानवण
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा पानवण, माण (दहिवडी)
लिहून देणार : सुभाष रामदास शिंदे रा.पानवण यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) फाईल क्रमांक 52 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 665,667,669 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 52 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.