Ferfar #4721 · जांभुळणी
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/11/2026
कोर्ट हुकुमावरून दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो यांच्या रे दि मु नं 152/2026 निशाणी नं 01 दि 12/09/2026 प्रमाणे रोजी तडजोडनामा झाला तो याप्रमाणे वादी नं 1) महावीर केराप्पा कोकरे विरूद्ध प्रतिवादी नं 1) केराप्पा आण्णा कोकरे , प्रतिवादी नं 2) सिताबाई केराप्पा कोकरे , प्रतिवादी नं 3) सचिन केराप्पा कोकरे , प्रतिवादी नं 4) रावसाहेब केराप्पा कोकरे , प्रतिवादी नं 5) गणेश केराप्पा कोकरे प्रतिवादी नं 6) लताबाई बाळासो पुकळे प्रतिवादी नं 7) उषा शरद सरगर प्रतिवादी नं 8) हिराबाई सदाशिव पुकळे यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तो पुढीलप्रमाणे जांभुळणी मधील गट नं 2 मध्ये प्रतिवादी नं 1) केराप्पा आण्णा कोकरे यांना लायक 0.1175 पोटखराब 0.0038 हिस्सावाटपात देणेत आला. मधील गट नं 56 मध्ये प्रतिवादी नं 1) केराप्पा आण्णा कोकरे यांना लायक 0.0175 पोटखराब 0.0012 हिस्सावाटपात देणेत आला.मधील गट नं 1001 मध्ये वादी नं 1) महावीर केराप्पा कोकरे यांना लायक 0.3975 पोटखराब 0.0875 हिस्सावाटपात देणेत आला. प्रतिवादी नं 3) सचिन केराप्पा कोकरे यांना लायक 0.3975 पोटखराब 0.0875 हिस्सावाटपात देणेत आला. प्रतिवादी नं 4) रावसाहेब केराप्पा कोकरे यांना लायक 0.3975 पोटखराब 0.0875 हिस्सावाटपात देणेत आला. प्रतिवादी नं 5) गणेश केराप्पा कोकरे यांना लायक 0.3975 पोटखराब 0.0875 हिस्सावाटपात देणेत आला.मधील गट नं 1018 मध्ये प्रतिवादी नं 1) केराप्पा आण्णा कोकरे यांना लायक 0.3200 पोटखराब 0.0300 हिस्सावाटपात देणेत आला.मधील गट नं 1028 मध्ये प्रतिवादी नं 1) केराप्पा आण्णा कोकरे यांना लायक 0.3892 पोटखराब 0.0578 हिस्सावाटपात देणेत आला.मधील गट नं 1036 मध्ये प्रतिवादी नं 1) केराप्पा आण्णा कोकरे यांना लायक 0.0225 पोटखराब 0.0000 हिस्सावाटपात देणेत आला.मधील गट नं 1308 मध्ये प्रतिवादी नं 1) केराप्पा आण्णा कोकरे यांना लायक 0.0037 पोटखराब 0.0000 हिस्सावाटपात देणेत आला.मधील गट नं 1102 मध्ये वादी नं 1) महावीर केराप्पा कोकरे यांना लायक 0.3650 पोटखराब 0.0275 हिस्सावाटपात देणेत आला. प्रतिवादी नं 3) सचिन केराप्पा कोकरे यांना लायक 0.3650 पोटखराब 0.0275 हिस्सावाटपात देणेत आला. प्रतिवादी नं 4) रावसाहेब केराप्पा कोकरे यांना लायक 0.3650 पोटखराब 0.0275 हिस्सावाटपात देणेत आला. प्रतिवादी नं 5) गणेश केराप्पा कोकरे यांना लायक 0.3650 पोटखराब 0.0275 हिस्सावाटपात देणेत आला. सदरील दाव्यामधील प्रतिवादी नं 2) सिताबाई केराप्पा कोकरे प्रतिवादी नं 6) लताबाई बाळासो पुकळे प्रतिवादी नं 7) उषा शरद सरगर प्रतिवादी नं 8) हिराबाई सदाशिव पुकळे यांना प्रस्तुत दावा मिळकतीत येणारा कायदेशीर हिस्सा विनामोबदला स्वखुशीने वादी व प्रतिवादी 1 , 3 , 5 यांचे लाभात सोडून दिला .मा. अपर तहसिलदार म्हसवड यांच्या क्र आरटीएस/ कावि -912/2026 दि 31/10/2026 व नोंद कोर्ट तडजोड हुकूमनामा वरून केली हुकूमनामा फायलीस दाखल असे.