Ferfar #891 · चिल्लारवाडी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- मोहन हरिबा खाडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. विरळी ता. माण जि. सातारा तर्फे बँक प्रतिनीधी सय्यद बादशाह शिकलगार
गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब श्रीमंत कटरे रा. चिल्लारवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4302-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 276 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब श्रीमंत कटरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.