सातबारा Watch

← धुळदेव

Ferfar #3527 · धुळदेव

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
417, 426, 443, 454, 459, 462, 474, 475, 484, 485, 500
Talathi
P G JAMANEKAR
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 कोर्ट हुकूमनामा :- म्हसवड येथील मे. सि. ज. ज्यु. डी. सो यांचे कोर्टात रे दि मु नं 368/2025 नुसार मौजे धुळदेव ता.माण येथिल वादी बाळू धोंडीबा कोळेकर विरुद्ध प्र.वादी नं 1) सुभाष धोंडीबा कोळेकर 2) भानुदास कोंडीबा कोळेकर 3) शामराव धोंडीबा कोळेकर 4) आळंदा दादा मासाळ (मयत वारस) अ) केराप्पा दादा मासाळ ब) शिवाजी दादा मासाळ क) सुनिता संजय पुकळे 5) सोमनाथ बिरा कोळेकर 6) बालाजी बिरा कोळेकर 7) गोकुळा वामन सातपुते 8) उषाताई हणमंत गलंडे 9) हणमंत किसन गलंडे 10) विलास किसन गलंडे (मयत वारस) अ) छाया विलास गलंडे ब) अमित विलास गलंडे क) अश्विनी संदीप सावगावे ड) अनुराधा अनिल बनगर 11) कमल बाळू रूपनवर 12) कांता ज्ञानेश्वर कारंडे 13) छगन महादेव दोलताडे 14) शंकर महादेव दोलताडे 15) आप्पा महादेव दोलताडे (मयत वारस) अ) नामदेव आप्पा दोलताडे ब) विठ्ठल आप्पा दोलताडे क) भामा वस्ताद कोळेकर ड) रुक्मिणी दत्ता ठेंगील 16) गजराबाई नागू मोटे 17) पारूबाई दादा कोळेकर 18) गोपीनाथ महादेव दोलताडे (मयत वारस) अ) दादा गोपीनाथ दोलताडे ब) मंगल मोहन शेंडगे क) सिंधू भगवान यमगर 19) बबन मारुती सातपुते 20) संभाजी मारुती सातपुते 21) वामन मारुती सातपुते 22) शालू मारुती सातपुते (मयत वारस) अ) बाळू बापू सातपुते ब) दत्तू बापू सातपुते क) संगिता बिरा कोळेकर ड) छाया ब्रम्हदेव कोळेकर इ) मनिषा हरिदास देवकाते उ) मंजुळा बापू सातपुते 24) जनाबाई आप्पा कोळेकर 25) मुगाबाई दादा दोलताडे 26) सुंता गंगाराम ढवळे 27) सारजाबाई नाना नरुटे 28) नवनाथ नाना नरुटे 29) ललिता शिवाजी ढवरे 30) सविता रामा गोरड 31) निलेश बाळू कोळेकर यांचेत दावा चालून निशाणी 11 व 18 अन्वये दि. 08/05/2026 नुसार तडजोडनामा झाला तो पुढीलप्रमाणे गट नंबर 417 क्षेत्र 06.74 हे.आर, आकार 03.63 रु.पै. हिस्सा 01.33.47 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 01हे. 12.34 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 21.13 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 484 क्षेत्र क्षेत्र 00.03 हे.आर, आकार 00.35 रु.पै.हिस्सा 0.21.58 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 01हे. 18.02 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 03.56 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 462 क्षेत्र क्षेत्र 00.03 हे.आर, आकार 00.09 रु.पै.हिस्सा 0.01.80 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 0हे. 01.50 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 00.30 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 426 क्षेत्र क्षेत्र 00.29 हे.आर, आकार 00.57 रु.पै.हिस्सा 0.17.37 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 0हे. 14.50 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 02.87 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 500 क्षेत्र क्षेत्र 00.29 हे.आर, आकार 03.03 रु.पै.हिस्सा 0.12.62 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 0हे. 06.31 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 06.31 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 454 क्षेत्र क्षेत्र 00.08 हे.आर, आकार 00.16 रु.पै.हिस्सा 0.00.66 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 01हे. 00.33 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 00.33 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 474 क्षेत्र क्षेत्र 01.42 हे.आर, आकार 00.44 रु.पै.हिस्सा 0.86.04 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 0हे. 72.00 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 14.04 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 459 क्षेत्र क्षेत्र 00.18 हे.आर, आकार 00.34 रु.पै.हिस्सा 0.10.79 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 0हे. 09.01 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 01.78 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 475 क्षेत्र क्षेत्र 00.62 हे.आर, आकार 00.32 रु.पै.हिस्सा 0.37.13 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 0हे. 31.00 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 31 यांना 06.13 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 485 क्षेत्र क्षेत्र 00.55 हे.आर, आकार 00.22 रु.पै.हिस्सा 0.55.00 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 0हे. 27.50 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी नं 31 यांना 27.50 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे गट नंबर 443 क्षेत्र क्षेत्र 00.16 हे.आर, आकार 00.57 रु.पै.हिस्सा 0.09.58 हे.आर चौ.मी क्षेत्रात वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांना 0हे. 00.08 आर चौ.मी. क्षेत्र, प्र.वादी 5 ते 8 यांना 01.58 आर चौ.मी. क्षेत्र वाटपात दिलेले आहे तसेच सदर दाव्यामधील प्र.वादी नं. 4अ, 4ब, 4क, 9, 10अ, 10ब, 10क, 10ड, प्र.वादी नं 12 ते 14 तसेच प्र.वादी नं 15ब, 15क, 17, 18अ, 18ब, 10क, प्र.वादी नं 19 ते 22 तसेच प्र.वादी नं.23अ ते 23उ व प्र.वादी नं 24 ते 26 यांनी दावा मिळकतीत येणारा कायदेशीर संपुर्ण हक्क व हिस्सा तडजोड पुरशीसने वादी व प्र.वादी नं.5 ते 8 व प्र.वादी नं. 31 यांचे लाभात सोडून दिलेला आहे. नोंद मा.अपर तहसिलदार सो.म्हसवड यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि-177 दि.23/06/2026 व कोर्ट हुकुमनामा वरून नोंद केली असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे