सातबारा Watch

← हिंगणी

Ferfar #4128 · हिंगणी

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
236, 244, 270, 274
Talathi
डी ए नरळे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय पोवई नाका सातारा शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी श्री. सुनिल राजेंन्द्र पोळ गहाणखत लिहुन देणार : शंकर कुंडलिक चौधरी रा. हिंगणी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4134-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 236, 244, 270, 274 क्षेत्र 0.7867 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर कुंडलिक चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.