Ferfar #4129 · हिंगणी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- डी ए नरळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय पोवई नाका सातारा शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी श्री. सुनिल राजेंन्द्र पोळ
गहाणखत लिहुन देणार : ज्योस्ना आबासो हुंबे रा. हिंगणी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4135-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 2.8286 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योस्ना आबासो हुंबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.