Ferfar #4144 · हिंगणी
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि., म्हसवड
लिहुन देणार : प्रकाश काशिनाथ माने रा. हिंगणी गट नंबर/ सर्वे नंबर 547, 548, 557 यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 51 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 407000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.77 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश काशिनाथ माने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 407000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.