सातबारा Watch

← हिंगणी

Ferfar #4145 · हिंगणी

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
डी ए नरळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 255/2026 आदेश दिनांक : 12/09/2026 म्हसवड येथील मे. सि.ज.ज्यु.डि. सो यांचे कोर्टात रे दि मु नं 255/2026 नुसार मौजे हिंगणी ता.माण येथिल वादी विठ्ठल महादेव डोंगरे विरुद्ध प्र.वादी 1) नामदेव महादेव डोंगरे 2) सुखदेव महादेव डोंगरे 3) बायडाबाई भागवत हुंबे यांचेत दावा चालून निशाणी 10 व 11 अन्वये दि. 12/09/2026 नुसार तडजोड झाली ती पुढीलप्रमाणे गट नंबर 273 क्षेत्र ला.ला 6.71.00 हे आर, पो.ख 0.44.00 हे.आ, आकार 4.18 रु.पै. हिस्सा ला.ला 2.03.68 हे आर, पो.ख 0.14.68 हे आर यात वादी विठ्ठल महादेव डोंगरे यांना ला.ला 1.08.85 हे आर, पो.ख 0.07.68 हे आर व प्रतिवादी 1) नामदेव महादेव डोंगरे यांना क्षेत्र ला.ला.0.36.82 हे.आर. व पो.ख. 0.04.00 हे.आर. व प्रतिवादी 2) सुखदेव महादेव डोंगरे यांना क्षेत्र ला.ला. 0.58.01 हे.आर. व पो.ख. 0.03.00 हे.आर. क्षेत्र वाटपात देनेत आले आहे. तसेच सदर दाव्यामधील प्रतिवादी नं 3 बायडाबाई हुंबे यांना प्रस्तुत दावा मिळकतीत येणारा कायदेशीर हिस्सा विनामोबदला स्वखुशीने वादी व प्रतिवादी नं 1 व 2 यांचे लाभात सोडून दिलेला आहे. कोर्ट हुकुमनामा वरून नोंद केली असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.