सातबारा Watch

← हिंगणी

Ferfar #4147 · हिंगणी

माण, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
डी ए नरळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- शांतीलाल गजेंद्र सरतापे रा. हिंगणी(खाता क्रमांक1629) यांचे गट/सर्व्हे क्रमांक257, एकून क्षेत्र 0.1851 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1845 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0006 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संगिता हरिदास हुंबे , (खाता क्रमांक :-4515)गट/सर्व्हे क्रमांक 257 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1845 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0006 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माण (दहिवडी) जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3487 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.