सातबारा Watch

← बनगरवाडी

Ferfar #3467 · बनगरवाडी

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
612, 88
Talathi
वाय बी अभंग
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सिद्धनाथ नागरी सहकारी पत. मर्या दहिवडी शाखा वरकुटे मलवडी तर्फे बँकप्रतिनिधी ऋषिकेश खंडोजी पाटील गहाणखत लिहुन देणार : अशोक नामदेव दोलताडे ,आळंदाबाई उर्फ बाळाबाई अशोक दोलताडे ,नामदेव रामा दोलताडे रा. बनगरवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4406-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 612, 88 क्षेत्र 1.2120 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक नामदेव दोलताडे ,आळंदाबाई उर्फ बाळाबाई अशोक दोलताडे ,नामदेव रामा दोलताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.