Ferfar #3468 · बनगरवाडी
माण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 436
- Talathi
- वाय बी अभंग
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बाजूस दाखल गट नंबर 436 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1269 प्रमाणे ७/१२ सदरी इतर हक्कात दाखल असलेले दादा अरुण वाघमोडे आपाक आई यांचा अ.पा.क.शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्ज व वयाचा पुरावा फाईलीस दाखल असे.