सातबारा Watch

← कुरणेवाडी

Ferfar #1865 · कुरणेवाडी

माण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
वाय बी अभंग
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वसुली अधिकारी द्वारा शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा म्हसवड ता.माण जि.सातारा यांचेकडील वसुली दाखला क्र.37/2023 वसुली अधिकारी दिनांक 07/07/2026 कलम 101 यांच्या आदेशानुसार शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा म्हसवड ता.माण जि.सातारा या पतसंस्थेचे थकबाकीदार कर्जदार सचिन नामदेव आटपाडकर त्यांचे जामीनदार हरिश्चंद्र सुभाष आटपाडकर यांचेकडून र.रु.252969/- यावरील व्याज वसुलीसाठी त्यांचे हिश्यावर असणारे गट नं.88 मधील इतर हक्कात जप्ती बोजा दाखल करणेसाठी वसुली अधिकारी यांचेकडील जप्ती करण्यासबंधीचे आदेश चे पत्र आलेवरून जप्ती बोजा नोंद केली. पत्र फायलीस दाखल असे.