Ferfar #1867 · कुरणेवाडी
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
म्हसवड येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो. यांचे कोर्टात
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.: 190/2026 नि.: 13
आदेश दिनांक : 18/07/2026
वादी 1)किशोर कुमार गोडसे आपक आई विद्या 2)विद्या कुमार गोडसे 3)गौरव सुभाष गोडसे अपाक आई नकुसा 4)नकुसा सुभाष गोडसे प्रतिवादी 1)कुमार किसन गोडसे 2)सुभाष किसन गोडसे 3)सोनाबाई किसन गोडसे 4)सुनिता बापूराव आटपाडकर वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे तडजोड झाली.
गट न 69 सदर दावा मिळकत मध्ये वादी 1)किशोर कुमार गोडसे आपक आई विद्या यांना ला.ला. 0. 0750 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. क्षेत्र, वादी 3)गौरव सुभाष गोडसे अपाक आई नकुसा यांना ला.ला. 0. 0750 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
गट न 70 सदर दावा मिळकत मध्ये प्रतिवादी 1)कुमार किसन गोडसे यांना ला.ला. 0. 0950 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. क्षेत्र, प्रतिवादी 2)सुभाष किसन गोडसे यांना ला.ला. 0. 0950 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
गट न 146 सदर दावा मिळकत मध्ये प्रतिवादी 1)कुमार किसन गोडसे यांना ला.ला. 0. 1591 हे.आर. व पो.ख. 0.0469 हे.आर. क्षेत्र, प्रतिवादी 2)सुभाष किसन गोडसे यांना ला.ला. 0. 1591 हे.आर. व पो.ख. 0.0469 हे.आर. क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. तसेच सदर गटात 2 आणे विहीर पाळी असून प्रतिवादी 1)कुमार किसन गोडसे व प्रतिवादी 2)सुभाष किसन गोडसे यांना प्रत्येकी 1 आणे हिश्याप्रमाणे पाणी पाळी घेणेचा हक्क या वाटपात देनेत आलेला आहे.
गट न 167 सदर दावा मिळकत मध्ये प्रतिवादी 1)कुमार किसन गोडसे यांना ला.ला. 0. 0700 हे.आर. व पो.ख. 0.0345 हे.आर. क्षेत्र, प्रतिवादी 2)सुभाष किसन गोडसे यांना ला.ला. 0. 0700 हे.आर. व पो.ख. 0.0245 हे.आर. क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. वरीलप्रमाणे अर्ज व तहसिलदार कार्यालय माण क्र.आर.टी.एस./कावि -663/2026 दिनांक 17/09/2026 यांचेकडील पत्र व हुकूमनामा आलेवरून नोंद केली. अर्ज व हुकूमनामा ची प्रत आर.टी.एस. फायलीस दाखल असे.