Ferfar #6219 · वरकुटे - मलवडी
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
म्हसवड येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो. यांचे कोर्टात
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.: 311/2026 नि.: 1
आदेश दिनांक : 12/09/2026
वादी 1) सागर भागवत बनसोडे 2)सुखदेव भागवत बनसोडे प्रतिवादी 1)वैशाली महेंद्र मोरे 2)मनीषा बजीरंग सावंत 3)दगडू कृष्णा बनसोडे 4)उत्तम कृष्णा बनसोडे 5)मारुती कृष्णा बनसोडे 6)अक्काताई उर्फ अलका अरुण देठे 7)सखुबाई तुकाराम तोरणे वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे तडजोड झाली.
गट न.571 सदर दावा मिळकत मध्ये प्रतिवादी 3) दगडू कृष्णा बनसोडे 4)उत्तम कृष्णा बनसोडे 5)मारुती कृष्णा बनसोडे 6)अक्काताई उर्फ अलका अरुण देठे 7)सखुबाई तुकाराम तोरणे यांना ला.ला. 0. 6800 हे.आर. व पो.ख. 0.0500 हे.आर. क्षेत्र सामाईकात संपूर्ण हिस्सा या वाटपाचे कामी वाटपात देण्यात आलेला आहे.
गट न.569 सदर दावा मिळकत मध्ये वादी 1) सागर भागवत बनसोडे यांना ला.ला. 0. 6200 हे.आर. व पो.ख. 0.1870 हे.आर. क्षेत्र, वादी 2)सुखदेव भागवत बनसोडे यांना ला.ला. 0. 6200 हे.आर. व पो.ख. 0.1870 हे.आर. क्षेत्र वाटपात देण्यात आलेला आहे. तसेच सदर गटात विहीर असून त्या विहिरीत इले.मोटर, पाईप लाईन यात वादी 1 सागर भागवत बनसोडे व वादी 2 सुखदेव भागवत बनसोडे यांना प्रत्येकी 8 आणे हिश्याप्रमाणे पाणी घेणेचा हक्क या वाटपात देनेत आलेला आहे.
गट न.515 सदर दावा मिळकत मध्ये प्रतिवादी 3) दगडू कृष्णा बनसोडे 4)उत्तम कृष्णा बनसोडे 5)मारुती कृष्णा बनसोडे 6)अक्काताई उर्फ अलका अरुण देठे 7)सखुबाई तुकाराम तोरणे यांना ला.ला. 0. 6491 हे.आर. व पो.ख. 0.0968 हे.आर. क्षेत्र सामाईकात संपूर्ण हिस्सा या वाटपाचे कामी वाटपात देण्यात आलेला आहे.
गट न.513 सदर दावा मिळकत मध्ये वादी 1) सागर भागवत बनसोडे यांना ला.ला. 0. 3700 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. क्षेत्र, वादी 2)सुखदेव भागवत बनसोडे यांना ला.ला. 0. 3700 हे.आर. व पो.ख. 0.0000 हे.आर. क्षेत्र वाटपात देण्यात आलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. वरीलप्रमाणे अर्ज व हुकूमनामा आलेवरून नोंद केली. अर्ज व हुकूमनामा ची प्रत आर.टी.एस. फायलीस दाखल असे.