सातबारा Watch

← म्हसवड

Ferfar #38900 · म्हसवड

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
105/4
Talathi
जयराम हरी पाचपुते
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : गोपालक़ष्ण पचक्रोशी ग्रामिण बि सहकारी पतसंस्था मर्या गोंदवले खुर्द शाखा गोंदवले लिहून घेणार : विजय तुकाराम राजगे यांनी सर्व्हे क्रमांक : 105/4 तपशिल : प्रमाणे विजय तुकाराम राजगे यानी गोपालक़ष्ण पचक्रोशी ग्रामिण बि सहकारी पतसंस्था मर्या गोंदवले खुर्द शाखा गोंदवले खुर्द तर्फे आप्पासो प्रभाकर पोळ - यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 37291 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.