सातबारा Watch

← मसाईवाडी

Ferfar #38335 · मसाईवाडी

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
9/14अ
Talathi
जयराम हरी पाचपुते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : माणदेशी महिला सहकारी बॅक लि.म्हसवड ता.माण जि.साातरा शाखा म्हसवड लिहून घेणार : राजकुमार आनंदलाल दोशी यांनी सर्व्हे क्रमांक : 9/14अ तपशिल : प्रमाणे राजकुमार आनंदलाल दोशी यानी माणदेशी महिला सहकारी बॅक लि.म्हसवड ता.माण जि.साातरा शाखा म्हसवड तर्फे शुभांगी सुभाष भागवत यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 36292 प्रमाणे राजकुमार आनंदलाल दोशी यानी माणदेशी महिला सहकारी बॅक लि.म्हसवड ता.माण जि.सातारा शाखा म्हसवड तर्फे शुभांगी सुभाष भागवत यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 36293 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/जा.क्र.माण/म्हसवड/97/2026 व बँक/जा.क्र.माण/म्हसवड/98/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.