Ferfar #38974 · विरकरवाडी
माण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/4/5
- Talathi
- जी.वी.उगलमोगले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे दि मु नं 192/2026 निशाणी 10
आदेश दिनांक : 18/07/2026
कोर्ट हुकुमावरून, म्हसवड ता माण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो यांच्या न्यायालयात रे दि मु नं 192/2026 निशाणी 10 निकाल दिनांक 18/07/2026 रोजी वादी सत्यवान महादेव बनगर विरुद्ध प्रतिवादी नं 1)महादेव बाळू बनगर, प्रतिवादी नं 2)केराबाई महादेव बनगर, प्रतिवादी नं 3)दत्तात्रय महादेव बनगर यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तो पुढीलप्रमाणे
सर्वे नं 104/4/5 असून त्यात वादी सत्यवान महादेव बनगर यांना लागवडी लायक 0.0700 पोटखराब 0.0000 हिस्सा व प्रतिवादी नं 3)दत्तात्रय महादेव बनगर यांना लागवडी लायक 0.0700 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.
या दाव्यामध्ये प्रतिवादी नं 1)महादेव बाळू बनगर, प्रतिवादी नं 2)केराबाई महादेव बनगर यांनी मिळकतीत येणारा हिस्सा वादी व प्रतिवादी 3 यांच्या लाभात विना मोबदला स्वखुशीने सोडून दिला.
वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.