सातबारा Watch

← मासाळवाडी

Ferfar #39308 · मासाळवाडी

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
84/1/2
Talathi
जी.वी.उगलमोगले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या म्हसवड लिहून घेणार : भारत अजिनाथ अबदागिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 84/1/2 तपशिल : भारत आबदागिरे यांचे नावे महात्मा म्हसवड ना स पं मर्या म्हसवड यांचा जप्ती आदेश - 27918 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.