Ferfar #39319 · मासाळवाडी
माण, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- जी.वी.उगलमोगले
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : दिवड वि का स से सो लि दिवड, ता .माण जि. सातारा
लिहुन देणार : निता संजय दिडवाघ रा.दिवड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 206 क्षेत्र 0.1400 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.