सातबारा Watch

← मासाळवाडी

Ferfar #39325 · मासाळवाडी

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
257/3ग, 257/3फ
Talathi
जी.वी.उगलमोगले
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या म्हसवड लिहुन घेणार : नितीन भिकु खंदारे व भिकू शंकर खंदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 257/3फ तपशिल : महात्मा फुले ना सह पतसंस्था मर्या म्हसवड यांचा बोजा र रु ३५०००० - 31598 सर्व्हे क्रमांक 257/3ग वर दिनांक 15/04/2021 रोजी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या म्हसवड चा नितीन भिकु खंदारे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 35730 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.