सातबारा Watch

← ललगुण

Ferfar #4014 · ललगुण

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
424
Talathi
पूनम जगन्नाथ नलवडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार :बँक बँक ऑफ इंडिया शाखा बुध लिहून घेणार : अभयसिंह संतोष घाडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 424 तपशिल : अभयसिंह यांचे नावे 100000 - 2460 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक बँक ऑफ इंडिया शाखा बुध यांचेकडील दिनांक 19/09/2026 चे पत्र जावक क्र.BUDH/TM/245/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.