सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #3315 · राजापूर

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
777
Talathi
उत्कर्ष उत्तम पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वाटप एस.आर/126/2026 आदेश दिनांक : 13/10/2026 मा.तहसीलदारसो खटाव (वडूज) यांचेकडील आदेश क्रमांक:क्र.वाटप एस.आर/126/2026 आदेश दिनांक:13/10/2026 अन्वये मौजे राजापूर तालुका-खटाव येथील गट नंबर- 777 या जमिनीचे विभाजन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप पत्र केले. वाटपा नुसार प्राप्त होणारा हिस्सा पुढील प्रमाणे- 1)गट नंबर 777 मध्ये भोगवटदार माहिती :- खाता क्रमांक : 10132 नाव : [अंकुश यशवंत घनवट ] नाव : [गणपत यशवंत घनवट ] नाव : [बाळू यशवंत घनवट ] नाव : [संगिता तुकाराम दळवी ] नाव : [संपत यशवंत घनवट क्षेत्र : 0.0334 आकरणी : 0.33 ] नविन भोगवटदार :- खाता क्रमांक : 12361 नाव : गणपत यशवंत घनवट क्षेत्र : 0.0334 आकरणी : 0.33 वरील प्रमाणे आदेशाप्रमाणे नोंद केली,आदेश दप्तरी दाखल असे .