सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #3320 · राजापूर

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
37, 485, 487
Talathi
उत्कर्ष उत्तम पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : सावकार शंकर लवंगारे यांनी सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : बुध सावकार र रु ५००००/- - 1879 सर्व्हे क्रमांक : 485 तपशिल : बुध सावकार र रु 50,000/- - 1879 सर्व्हे क्रमांक : 487 तपशिल : बुध सावकार र रु 50,000/- - 1879 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र संदर्भ budh/tnm/256/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.