सातबारा Watch

← बुध

Ferfar #5127 · बुध

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1238, 1263, 1285, 1291, 1602, 1604, 1742, 1762, 1798, 1799, 69
Talathi
व्ही.व्ही.ढोले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 जप्ती आदेश- अधिकारी : वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सह पतसंस्था मर्या पिंपोडे बु. आदेश क्रमांक : जाक्र /93/वसुली 2026 आदेश दिनांक : 27/07/2026 यांचेकडील आदेशान्वये कर्जदार कर्जदार विक्रम महादेव बोराटे यांनी उपरोक्त संस्थेकडून र.रु.1602266/-कर्ज घेतले होते,तथापि सदर कर्जाच्या वसुलीपोटी व त्यावरील अधिक असणाऱ्या व्याजाच्या वसुलीपोटी गट नं.1238,1263,1285,1291,1604,1602,1742,1762,1798,1799,69 वरील 7/12 च्या ईतर हक्कात जप्ती आदेश अशी नोंद केली.वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.