Ferfar #2296 · पवारवाडी
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हणमंत नाना मोहिते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळा नाना मोहिते ऐवजी हणमंत नाना मोहिते असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2021 मधील नोंदणी क्र.पी- P-2123925 अन्वये बाळा नाना मोहिते ऐवजी हणमंत नाना मोहिते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .