Ferfar #4028 · नेर
खटाव, सातारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 457
- Talathi
- राजू गजानन इंगळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पुजा दत्तात्रय फडतरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पुजा राजेंद्र शिंदे ऐवजी पुजा दत्तात्रय फडतरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खटाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.122 दि. 28/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/08/2026 मधील नोंदणी क्र. अन्वये पुजा राजेंद्र शिंदे ऐवजी पुजा दत्तात्रय फडतरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .