Ferfar #3771 · निढळ
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निलकंठेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या निढळ ता खटाव शाखा निढळ तर्फे शाखाप्रतिनिधी संतोष सुरेश खुस्पे
गहाणखत लिहुन देणार : नानासो बबन खुस्पे ,शंकर बबन खुस्पे रा. निढळ यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4118-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1141, 1209, 1219, 1970, 1971, 1972, 373, 386, 438 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासो बबन खुस्पे ,शंकर बबन खुस्पे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.