Ferfar #3778 · निढळ
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : वसुली अधिकारी,
आदेश क्रमांक : जा.क्र.108/25 वसुली201
आदेश दिनांक : 24/12/2025
वसुली अधिकारी, सातारा जिल्हा ना.सह.पत.मर्या, शाखा सातारा यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र.108/25 वसुली 201 आलेवरून धोंडीराम गोपाळा घाडगे यांचे हिस्स्याचे क्षेत्रावर सातारा जिल्हा ना.सह.पत.मर्या, शाखा सातारा यांचा जप्ती आदेश थकबाकी र रु 15,30,980/- नोंद केली. आदेशावरून नोंद केली.