सातबारा Watch

← पुसेगांव

Ferfar #14388 · पुसेगांव

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
580/1/1
Talathi
Amit P Hirke
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : वि.का.स.से.सो.लि.पुसेगाव लिहून घेणार : स्वप्न डेव्हलपर्स तर्फे श्रीकांत दादासो माने यांनी दिनांक 21/03/2024 रोजी पुसेगाव वि.का.स.सेवा सो.लि.चा शशांक हणमंत पवार यांचे नावे रु 500000/- या रकमेचा इकरार केला. - 14363 पुसेगाव वि का स से सो दे सो इ - 14363 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.