सातबारा Watch

← पुसेगांव

Ferfar #14389 · पुसेगांव

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
580/1/1
Talathi
Amit P Hirke
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : न्यू सातारा जिल्हा ना.सह.पत.मर्या. लिहून घेणार : स्वप्न डेव्हलपर्स तर्फे श्रीकांत दादासो माने यांनी सुरज हणमंत पवार यांच्या हिस्स्यावर न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या.यांचा र रु ५०००००/- चा बोजा असे. - 14363 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला Ref.No.:N.S./पत्र/63/2026 दिनांक 18/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.