सातबारा Watch

← पुसेगांव

Ferfar #14392 · पुसेगांव

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
822, 841
Talathi
Amit P Hirke
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : श्री सिद्धनाथ सह.पत.मर्या.दहिवडी, खटाव लिहून देणार : गोपाळ एकनाथ जाधव , सौरभ गोविंद जाधव रा. पुसेगांव यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 1298 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 841, 822 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री सिद्धनाथ सह.पत.मर्या.दहिवडी यांचेकडील पत्र क्रमांक 172/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.