Ferfar #14396 · पुसेगांव
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/रस्ता/143/एसआर/33/2024
आदेश दिनांक : 01/07/2026
मा.तहसीलदार सो खटाव (वडूज)यांचेकडील आदेश क्र/रस्ता/143/एसआर/33/2024,आदेश दिनांक 01/07/2026 आलेवरून मौजे पुसेगाव ता. खटाव येथील जमीन गट नं. 33,35,36,37,38 मधून ट्रॅक्टर, बैलगाडी, शेतीची अवजारे ने आण करण्याकरिता गुरे ने आणन्याकरिता 10 फुट रुंदीचा पाणंद रस्ता असा शेरा सदर सातबारा यांच्या इतर अधिकारात दाखल केला असे.आदेशावरून नोंद केली.आदेश दप्तरी दाखल असे.