सातबारा Watch

← खटाव

Ferfar #8392 · खटाव

खटाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
2263
Talathi
राजेंद्र रामचंद्र कदम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/08/2026 लिहुन घेणार : केशवराव पाटील विकास सेवा सोसायटी ली खटाव, खटाव लिहुन देणार : निलिमा वैभव कुंभार रा. खटाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2263 क्षेत्र 5.1900 वर रक्कम रुपये 675000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.