Ferfar #8403 · खटाव
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : यशवंत विकास सेवा सोसायटी ली खटाव, यशवंत विकास सेवा सोसायटी ली खटाव
लिहुन देणार : दिपक तुकाराम जगताप रा. खटाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1849,1853,1855,1954 क्षेत्र 2.9000 वर रक्कम रुपये 1250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.