Ferfar #1371 · भांडेवाडी
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : यशवंत विकास सेवा सोसायटी ली खटाव, यशवंत विकास सेवा सोसायटी ली खटाव
लिहुन देणार : शेखर हणमंत शिंदे रा. भांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156,160 क्षेत्र 1.7100 वर रक्कम रुपये 2450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.